अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा
दाऊद टोळीशी संबंध ठेवणाऱ्या व गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये विधानसभेच्या पायर्यांवर भाजपच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात सहभागी भाजप नेत्यांकडून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.