एचओसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागणी संदर्भात राज्याचे महसूल, मदत कार्य व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत आपल्या व जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंत्रालयात भेट घेतली. या शिष्टमंडळात काशिनाथ कांबळे, सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डॉ. अविनाश गाताडे, पांडुरंग गाताडे, सुरेश गाताडे, समीर खाने, दत्तात्रेय खाने, संतोष पाटील, गणपत पाटील आदी रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.