• English
  • मराठी

मौजे आसूडगाव मधील रेशनिंग दुकानात नागरीकांना “आनंदाचा शिधा ” वाटप*

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे  जी तसेच उपमुख्यमंत्री मा.श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या सरकारने राज्यातील गोर-गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी सुरू केलेल्या आनंदाचा शिधा योजनेचा शुभारंभ पनवेल तालुक्यातील आसूडगाव मधील रेशनिंग दुकानात नागरीकांना “आनंदाचा शिधा ” वाटप आज पासून करण्यात आले आहे.