• English
  • मराठी

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलने बारावी सीबीएसई बोर्डाच्या परिक्षेत उज्वल यशाची परंपरा राखत सुवर्णयश प्राप्त केले असून गुणवत्तेच्या जोरावर शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

शिक्षणासोबत कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातही नावलौकिक मिळविलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलने बारावी सीबीएसई बोर्डाच्या परिक्षेत उज्वल यशाची परंपरा राखत सुवर्णयश प्राप्त केले असून गुणवत्तेच्या जोरावर शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.