बारावी सीबीएसई बोर्डाच्या पाठोपाठ दहावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलने बाजी मारत पुन्हा एकदा दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे.
बारावी सीबीएसई बोर्डाच्या पाठोपाठ दहावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलने बाजी मारत पुन्हा एकदा दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. दहावी सीबीएसई परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलचे सर्व 141 विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे.
सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !