पनवेलमध्ये नद्यांचे शुध्दीकरण व सुशोभिकरणाचा महत्वकांक्षी निर्णय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने घेण्यात आला असून या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तक्का येथील गाढी नदीच्या पात्रात पार पडला. प्रत्येकाच्या जीवनात पाण्याचे महत्व अनन्य साधारण आहे, त्यामुळे पाण्याची बचत ही काळाची गरज असून त्यासाठी पनवेलमधील नद्यांचे शुध्दीकरण व सुशोभिकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, या महत्वपूर्ण उपक्रमात सामाजिक संस्था, संघटना,तसेच नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे केले.
पनवेलमध्ये नद्यांचे शुध्दीकरण व सुशोभिकरणाचा महत्वकांक्षी निर्णय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने घेण्यात आला असून या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तक्का येथील गाढी नदीच्या पात्रात पार पडला.
प्रत्येकाच्या जीवनात पाण्याचे महत्व अनन्य साधारण आहे, त्यामुळे पाण्याची बचत ही काळाची गरज असून त्यासाठी पनवेलमधील नद्यांचे शुध्दीकरण व सुशोभिकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, या महत्वपूर्ण उपक्रमात सामाजिक संस्था, संघटना,तसेच नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे केले.