जाहीर निषेध
देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सुरक्षेबाबत पंजाब सरकारने दाखवलेल्या अक्षम्य दिरंगाई व बेजबाबदारपणा दाखविला आहे. आणि एकप्रकारे विघटनवादी शक्तींना मदत केली आहे. या घटनेचा पनवेल भाजपाच्यावतीने मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर निषेध करण्यात आला.