पनवेलचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून त्याचबरोबर वाहतूक कोंडीच्या समस्यांतही वाढ होत आहे . या समस्येवर उपाययोजना करण्या करिता रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल पोलीस ठाणे येथील मंथन हॉल येथे बैठक अयोहित करण्यात आली होती . यावेळी वाहतूक च्या अनेक मुद्यांवर चर्चा झाली .