श्री. रामशेठ ठाकुर इंटरनेशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणी खारघर मॅराथॉन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या ” #Make in india _ #Skilled india ” या महत्वपूर्ण संकल्पनेचे घोषवाक्य घेऊन ” खारघर मॅराथॉन २०१६” चे भव्य अजोजन करण्यात आले होते . राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय अशा एकूण १८ गटात झालेल्या या मॅराथॉन मध्ये १५ हजारहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता . या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणास प्रमुख पाहुणे म्हणून बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे , लोकनेते रामशेठ ठाकूर , रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते .