• English
  • मराठी

MY Life My Yoga ( Yoga Competition ) व वकृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा

भाजप पनवेल मध्यवर्ती कार्यालयात आज भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 19 आयोजित MY Life My Yoga (YOga Competition ) व वकृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सभागृह नेते श्री. परेश ठाकूर ,नगरसेवक श्री.चंद्रकांत सोनी , नगरसेवक श्री. नितीन पाटील , नगरसेवक अनिल भगत , नगरसेविका रुचिता लोंढे तसेच प्रभाग अध्यक्ष पवन सोनी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.