दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कॄतिक परंपरा असून ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निमिर्ती होण्याबरोबरच दिवाळी अंक व पयायाने लेखक साहित्यिकांना सातत्याने प्रोत्साहन मिळावे यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व मुंबर्इ मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 15 व्या राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय सर्वोत्कॄष्ट दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुंबर्इ मराठी पत्रकार भवनात मोठया उत्साहात संपन्न झाला. पुरस्कार प्राप्त दिवाळी अंकांना रोख रक्कम सन्मानचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. आणि पुढील वर्षापासून दिवाळी अंक स्पर्धेच्या बक्षिसांच्या रक्कमेत आणखी वाढ करण्याची घोषणा मुंबर्इत केली
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कॄतिक परंपरा असून ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निमिर्ती होण्याबरोबरच दिवाळी अंक व पयायाने लेखक साहित्यिकांना सातत्याने प्रोत्साहन मिळावे यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर
यांनी श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व मुंबर्इ मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 15 व्या राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय सर्वोत्कॄष्ट दिवाळी अंक स्पर्धेचा
पारितोषिक वितरण समारंभ मुंबर्इ मराठी पत्रकार भवनात मोठया उत्साहात संपन्न झाला. पुरस्कार प्राप्त दिवाळी अंकांना रोख रक्कम सन्मानचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. आणि पुढील वर्षापासून दिवाळी अंक स्पर्धेच्या बक्षिसांच्या रक्कमेत आणखी वाढ करण्याची घोषणा
मुंबर्इत केली