• English
  • मराठी

दिनांक १८ डिसेंबर रोजी मुंबई मेट्रो५ व मेट्रो९ च्या कामांचे भूमिपूजन व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सिडकोकडून ९० हजार घरांच्या योजनेचा शुभारंभ मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते झाले.

दिनांक १८ डिसेंबर रोजी मुंबई मेट्रो५ व मेट्रो९ च्या कामांचे भूमिपूजन व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सिडकोकडून ९० हजार घरांच्या योजनेचा शुभारंभ मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते झाले. या शुभप्रसंगी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासह रिपाइं अध्यक्ष मा. श्री. रामदास आठवले, राज्यपाल श्री. विद्यासागर राव, केंद्रीय राज्यमंत्री श्री. हरदीप सिंह पुरी, शालेय शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, राज्यमंत्री श्री. रविंद्र चव्हाण, गृह (शहर) राज्यमंत्री श्री. रणजित पाटील, आमदार श्रीमती मंदा म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.