माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 65 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक, अध्यात्मिक, कला, क्रीडा आदी क्षेत्रातील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्केट यार्ड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.