• English
  • मराठी

आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांची विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ जाहीर सभा खारघर, पनवेल येथे आयोजित करण्यात आली.

आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांची विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ जाहीर सभा खारघर, पनवेल येथे आयोजित करण्यात आली. या सभेला जनसमुदायाचा प्रचंड प्रतिसाद लाभला.