राज्य सरकारच्या ‘दत्तक शाळा’ योजने अंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमधील रा.जि.प. शाळा करवले, दत्तक घेतली आहे. शाळेला आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट. करवले शाळेच्या विकासासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली . शाळेसाठीच्या सोयी-सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या भौतिक आणि शैक्षणिक विकासासंदर्भात झाली चर्चा.