रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश रखडलेल्या पाणीयोजना पूनर्जिवित करा – पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर खारेपाटातील रखडलेला योजनांसाठी मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजेनेतून 38 कोटी 50 लाख रू.चा निधीच्या मंजूरीचा प्रस्ताव तयार असून त्यातील खारेपाटातील पाणी समस्येवर मात करता येर्इल.गेल्या 15 ते 20 वर्षापासून खारेपाटातील जनता पाण्यासाठी वणवण करीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्नजिवित करून त्याचा आराखडा लवकरात लवकर सादर करा असे आदेश पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली.तसेच हेटवणे ते भाल व हेटवणे ते शिर्कीचाल नं २ या परिसरातील इतर वाडया व तिथपर्यंत जाणा–या पार्इपलार्इनचा आराखडा सादर करण्याचेही आदेश यावेळी देण्यात आले.पेण गटविकास अधिकारी यांना पेण खारेपाट विभागातील पाण्याचा आढावा विचारून ताबडतोब त्या ठिकाणी टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा ही योजना कार्यान्वित होर्इपर्यंत जनतेची पाण्याची सोय करावी असेही आदेश पारित करण्यात आले. यावेळी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर , आमदार प्रशांत ठाकूर ,जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी आदि मान्यवर उपस्थित होते .
रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश
रखडलेल्या पाणीयोजना पूनर्जिवित करा – पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर
खारेपाटातील रखडलेला योजनांसाठी मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजेनेतून 38 कोटी 50 लाख रू.चा निधीच्या मंजूरीचा प्रस्ताव तयार असून त्यातील खारेपाटातील पाणी समस्येवर मात करता येर्इल.गेल्या 15 ते 20 वर्षापासून खारेपाटातील जनता पाण्यासाठी वणवण करीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्नजिवित करून त्याचा आराखडा लवकरात लवकर सादर करा असे आदेश पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली.तसेच हेटवणे ते भाल व हेटवणे ते शिर्कीचाल नं २ या परिसरातील इतर वाडया व तिथपर्यंत जाणा–या पार्इपलार्इनचा आराखडा सादर करण्याचेही आदेश यावेळी देण्यात आले.पेण गटविकास अधिकारी यांना पेण खारेपाट विभागातील पाण्याचा आढावा विचारून ताबडतोब त्या ठिकाणी टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा ही योजना कार्यान्वित होर्इपर्यंत जनतेची पाण्याची सोय करावी असेही आदेश पारित करण्यात आले. यावेळी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर , आमदार प्रशांत ठाकूर ,जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी आदि मान्यवर उपस्थित होते .