• English
  • मराठी

गावो-गावी चालणारी हि पदयात्रा पनवेल येथील विविध गावांत पोहचली.

थोरा-मोठ्यांचा आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम सोबत घेत गावो-गावी चालणारी हि पदयात्रा पनवेल येथील विविध गावांत पोहचली. येथे अगदी घराघरात आणि मनामनात आपुलकी आणि प्रेम रुजले आहे.