• English
  • मराठी

पटेल मोहल्ला, पनवेल

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पटेल मोहल्ला, पनवेल येथील महानगरपालिका वार्षिक निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विकासकामाचा शुभारंभ करण्यात आला.