पक्ष प्रवेश सोहळा
आदई गावातील शेकाप चे ग्रामपंचायत सदस्य आकाश मोकल यांच्यासह हजारो शेकाप कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपला विश्वास व्यक्त केला!
या ऐतिहासिक क्षणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री अविनाश कोळी आणि तालुका अध्यक्ष श्री अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी पक्षाचे बळ वाढवले.
भाजपाच्या ध्येयधोरणांप्रती असलेला विश्वास आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पण भावना यांचे प्रतीक म्हणजे हा पक्ष प्रवेश!