• English
  • मराठी

पनवेल विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी आषाढी एकादशी उत्साहात साजरी

आषाढी एकादशी निमित्त पनवेल विधानसभा मधील विविध ठिकाणी एकादशीच्या उत्सवात सहभागी झालो. भक्तीरसात तल्लीन झालेल्या पनवेल मधील विठ्ठलभक्तांसह विठूनामाचा जयघोष केला. यावेळी महाराष्ट्रातील कामगार वर्गाला आणि बळीराजाला सुख आणि समृद्धी लाभू दे तसेच ज्या भागात अद्याप पाऊस पडला नाही, त्याही भागात पाऊस पडू दे, अशी विठूरायाकडे प्रार्थना केली.