• English
  • मराठी

शिवाजीनगर येथील निवासस्थानी विघ्नहर्त्या श्रीगणेशाची पूजा व आरती केली. गणपती बाप्पा जगावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि सर्व काही पूर्वपदावर येऊ दे ही गणरायाच्या चरणी प्रार्थना केली ! आपण सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

शिवाजीनगर येथील निवासस्थानी विघ्नहर्त्या श्रीगणेशाची पूजा व आरती केली. गणपती बाप्पा जगावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि सर्व काही पूर्वपदावर येऊ दे ही गणरायाच्या चरणी प्रार्थना केली !
आपण सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!