संपूर्ण राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी भीषण पाणी टंचाई च्या झळा बसत आहेत . पाणी टंचाईवर विचारविनिमय करण्यासाठी आज पनवेलमधील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणी जपून वापरण्यात यावे असे आवाहन रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.