पनवेल महानगरपालिकेचा २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्थायी समितीसमोर पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहात सादर केला. सुमारे ५१६ कोटी रुपयांच्या या संकल्पना जमा आणि खर्च याबाबत विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत.