• English
  • मराठी

पनवेल विधानसभा प्रचाराचा झंझावात

पनवेल येथील धानसर येथून पनवेल विधानसभा प्रचार यात्रेची सुरुवात करण्यात आली. धानसर येथील जनतेचे प्रेम आणि उत्साह पाहून आणखी विकासकामे करण्याची प्रेरणा मिळते आहे.