• English
  • मराठी

अक्षरा मेडिकल अँड जनरल स्टोअर चे उदघाटन

आरोग्य सेवेतील उत्तमोत्तम संधी ओळखून रुग्णसेवेचा ध्यास घेत ओवे कुटुंबीय यांनी कामोठे येथे नव्याने सुरू केलेल्या अक्षरा मेडिकल अँड जनरल स्टोअर चे उदघाटन केले व ओवे कुटुंबीयांनी सुरू केलेल्या या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.