खो, हॅण्डबॉल आणि कबड्डी अशा विविध स्पर्धा आयोजित
पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध झाल्या असून त्यांच्या नेतृत्वाखाली देशात परिवर्तन घडत आहे त्याच अंतर्गत पनवेल मधील तालुका क्रीडा संकुलात मनीषा मानकर यांच्या माध्यमातून खोखो, हॅण्डबॉल आणि कबड्डी अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धा वय वर्ष 5 ते 10 वयोगटातील मुलांसाठी आयोजित केली होती या यावेळी क्रीडासंकुलात उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घेतला व आयोजकांचे विशेष कौतुक करण्यात आले.