• English
  • मराठी

“अटलपर्व” अंतर्गत व स्वामी विवेकानंद जयंती आणि “राष्ट्रीय युवा दिन’ निमित्त “यंग इंडिया रन २०२३” चे आयोजन

स्वामी विवेकानंद जयंती व “राष्ट्रीय युवा दिन” निमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल शहर युवा मोर्चा यांच्या वतीने अटल पर्व अंतर्गत “यंग इंडिया रन २०२३” चे आयोजन वडाळे तलाव येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहत या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या वेळी पनवेलमधील शेकडो युवाधावपटूंनी ५ किलोमीटरची दौड यशस्वी केली.