• English
  • मराठी

मिडल क्लास हासिंग सोसायटीच्या मैदानात ‘पतंग महोत्सवाचे’ आयोजन

 

पनवेल शहरातील मिडल क्लास हौसिंग सोसायटी मित्र मंडळाच्यावतीने मिडल क्लास हासिंग सोसायटीच्या मैदानात ‘पतंग महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले होते. या पतंग महोत्सवाला भेट देत सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. या महोत्सवात लहानापासून ते मोठ्यांपर्यत सर्वांनीच पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद घेतला.