रायगड टेनिस असोसिएशन आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस ” रामशेठ ठाकूर गोल्ड ट्रॉफी ” स्पर्धा उलवे नोड येथील आंतरराष्ट्रीय स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आली होती . या स्पर्धेचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले .