महाराष्ट्राला लाभलेल्या अगाध मराठी खाद्य परंपरेत एक महत्वाचे स्थान म्हणजे मिसळ. मिसळीची चव खवय्यांच्या जिभेवर आणि मनावर चांगळीच रुळली आहे. एक नाही अनेक प्रकारच्या मिसळ म्हणजे मिसळ महोत्सव. कामोठे येथील मिसळ महोत्सवाची काही क्षणचित्रे..