• English
  • मराठी

शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर

शिवजयंती निमित्त नविन पनवेल येथील अभिषेक कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करून छत्रपती शिवाजी महाराजांना एका वेगळ्या प्रकारे मानवंदना देण्यात आली.