• English
  • मराठी

काठेवाडी, नागझरी आणि घोटचाळ येथील रस्त्याचे कॉंक्रेटीकरण

पनवेल महानगरपालिका अंतर्गत प्रभाग क्र. २ मधील काठेवाडी, नागझरी आणि घोटचाळ येथील रस्त्याचे कॉंक्रेटीकरण या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या कामाचे भूमिपूजन प्रसंगी महापौर डॉ.कविता चौतमोल, नगरसेवक श्री. हरेश केणी, नगरसेवक श्री.संतोष भोईर तसेच सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.