• English
  • मराठी

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने Netpack ह्या डिजिटल वाहिनीचे उद्घाटन करण्याचा योग आला. वैभव महाडिक आणि त्यांचे मित्र यांनी पनवेल आणि रायगड जिल्ह्यातील कलाकारांसाठी ह्या एका नवीन प्रयोगाची OTT Platform च्या माध्यमातून सुरुवात केली. Netpack ह्या डिजिटल वाहिनीच्या टीमचे कौतुक करतो आणि विघ्नहर्ता गणरायाचे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी असो आणि त्यांना यश मिळो अशी प्रार्थना करतो.

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने Netpack ह्या डिजिटल वाहिनीचे उद्घाटन करण्याचा योग आला.
वैभव महाडिक आणि त्यांचे मित्र यांनी पनवेल आणि रायगड जिल्ह्यातील कलाकारांसाठी ह्या एका नवीन प्रयोगाची OTT Platform च्या माध्यमातून सुरुवात केली. Netpack ह्या डिजिटल वाहिनीच्या टीमचे कौतुक करतो आणि विघ्नहर्ता गणरायाचे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी असो आणि त्यांना यश मिळो अशी प्रार्थना करतो.