• English
  • मराठी

उलवे नोड येथे केरळ समाजाकडून ओणम उत्सव उत्साहात साजरा!

 

केरळ समाज उलवे नोड यांच्यावतीने ओणम उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहून स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव केला आणि समस्त मल्याळी बांधवांना ओणम उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.