पनवेल मधील विठ्ठलाच्या मंदिरांमध्ये हरिनामाचा गजर करीत आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पनवेलमधील बाजरपेठे जवळ असलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये विठ्ठलाची पूजा केली व मनोभावे दर्शन घेतले.