• English
  • मराठी

कार्तिकी एकादशीच्या शुभ व पवित्र दिवशी सुरू झालेल्या अखंड हरीनाम सप्ताहास खारघर तसेच बेलपाडा येथे भेट दिली

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल | करावा विठ्ठल जीवभाव

कार्तिकी एकादशीच्या शुभ व पवित्र दिवशी सुरू झालेल्या अखंड हरीनाम सप्ताहास खारघर तसेच बेलपाडा येथे भेट दिली व विठुरायाचे दर्शन घेतले.