• English
  • मराठी

लोकनेते स्व. दि. बा. पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या “संग्राम” या निवासस्थानी जाऊन अभिवादन

 

प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ, महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, रायगड जिल्ह्याचे माजी खासदार, लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील साहेब यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांच्या पनवेल येथील “संग्राम” या निवासस्थानी भेट देऊन स्वर्गीय दि. बा. पाटील पाटील साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माझ्यासह भाजपाचे अनेक मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक तसेच युवा मोर्चा आणि ओबीसी सेलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनीच यावेळी दि. बा. पाटील साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.