उरण येथील ए.पी.एम टर्मिनल (ओल्ड मर्क्स) कंपनीमधून बेकायदेशीर काढलेल्या सर्व कामगारांना भर पगारी कामावर सामावून घ्या या मागणीसाठी हुतात्मा स्थानिक प्रकल्प समितीच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला मी आणि जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी भेट देऊन आपला पाठींबा जाहिर केला.