• English
  • मराठी

ओबीसी आरक्षण

ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारविरोधात पनवेल भारतीय जनता पक्षातर्फे आज भाजप जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले.