• English
  • मराठी

ओबीसी जागर अभियान “

ओबीसी जागर अभियान ”
उत्तर रायगड जिल्ह्यात ओबीसी जागर अभियानाच्या रथाचे आज पनवेल शहर मंडळात स्वागत झाले. यावेळी ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक अँड.मनोज भुजबळ , ओबीसी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष श्री. राजेश गायकर , तालुकाध्यक्ष श्री. अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस श्री. दशरथ म्हात्रे ,भटक्या विमुक्त जाती मोर्चा प्रदेश सहसंयोजक तथा जिल्हाध्यक्ष श्री. बबन बारगजे , पनवेल शहराध्यक्ष श्री. जयंत पगडे तसेच नगरसेवक , नगरसेविका व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.