• English
  • मराठी

पनवेल मधील मिडल क्लास सोयायटीच्या मैदानावर लॉन टेनिस कोर्ट, बॅडमिंटन कोर्टचे तसेच ओपन जिमचे लोकार्पण

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या सौजन्याने पनवेल मधील मिडल क्लास को-ऑप. हौसिंग सोयायटीच्या मैदानावर लॉन टेनिस कोर्ट, बॅडमिंटन कोर्टचे तसेच सोसायटीच्या खर्चातून उभारलेल्या ओपन जिमचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, श्री राजू गुप्ते यांच्या सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.