• English
  • मराठी

नावडे ते श्री क्षेत्र शिर्डी’ पालखी आणि पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

जय साईं राम! ओम साईं नाथ महाराज की जय!!
सालाबादप्रमाणे ओम साईराम पदयात्री मित्रमंडळ नावडे तर्फे ‘नावडे ते श्री क्षेत्र शिर्डी’ पालखी आणि पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी या पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचा लाभ मिळाला. त्याबद्दल ओम साईराम पदयात्री मित्रमंडळाच्या सदस्यांचे धन्यवाद तसेच त्यांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा! ओम साईं नाथ महाराज की जय!!