• English
  • मराठी

पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचे मार्गदर्शन “मन की बात”

श्री. संतोष धुळे यांच्या कर्जत येथील निवासस्थानी उपस्थित राहून आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचे मार्गदर्शन “मन की बात” या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकले. या वेळी भाजपचे कर्जत मधील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.