• English
  • मराठी

महापालिका युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नावडे येथील युवा नेते श्री. दिनेश रविंद्र खानावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिका युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नावडे येथील युवा नेते श्री. दिनेश रविंद्र खानावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना कामोठे येथे झालेल्या कार्यक्रमात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. श्री. दिनेश रविंद्र खानावकर यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा!