भारतीय जनता पार्टीच्या पनवेल तालुका मंडल समितीची मासिक बैठक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उरणचे नगराध्यक्ष महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागॄहात पार पडली. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष व पनवेल तालुका संपर्क प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती विभागनिहाय आढावा घेतला.
भारतीय जनता पार्टीच्या पनवेल तालुका मंडल समितीची मासिक बैठक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उरणचे नगराध्यक्ष महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागॄहात पार पडली. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
जिल्हाध्यक्ष व पनवेल तालुका संपर्क प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती विभागनिहाय आढावा घेतला.