मोदी २.० च्या वर्षपूर्तीनिमित्त एक वर्षातील केलेल्या लोकोपयोगी कामांची माहिती देण्याकरिता भाजप मुंबई- कोकण विभागाची व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्त्या केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृति ईरानी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन लाभले.

या व्हर्च्युअल रॅलीत माजी कोकण म्हाडा सभापती भाजपा प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, महापौर डॉक्टर कविता चौतमोल,सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी,नगरसेवक नितीन पाटील, मनोज भुजबळ, दर्शना भोईर, ऋचिता लोंढे, हेमलता म्हात्रे, वृशाली वाघमारे आदि सोशल डिस्टंन्सींगचे पालन करत मोठ्या संख्येने या व्हर्चुअल रॅलीत सहभागी झाले. त्याचप्रमाणे यावेळी सर्वांनी भारताच्या आत्मनिर्भरतेची शपथ देखील घेतली!