‘न्हावा शेवा-शिवडी सीलिंक’ या प्रकल्पातील मच्छीमारांच्या मागण्यांसर्दभात एम.एम.आर.डी.ए. चे संजय खंदारे यांच्यासमवेत मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत प्रकल्पबाधीत अणि विविध पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. न्हावा शेव्हा-शिवडी सिलींक या प्रकल्पामुळे बाधीत होणार्या मच्छीमारांना मोबदला मिळणे, कामामध्ये सामावून घेणे, तसेच त्रुटी असणार्यांची पुन्हा कागदपत्रे जमा करुन लवकरात लवकर मोबदला मिळावा या संर्दभात एमएमआरडीएच्या अधिकार्यांसोबत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.