सिडकोच्या माध्यमातून विकसित केलेल्या वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत . त्या समस्या पूर्ततेसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे . सिडकोने सकरात्मक भूमिका घेऊन नागरी गरजांची पूर्ततेची चांगली सुरवात केली आहे . सिडकोच्या वतीने खारघर सेक्टर ८ येथे खेळाचे मैदान , सेक्टर १० येथे उद्यान आणि खेळाचे मैदान , सेक्टर १५ येथे उद्यान आणि खेळाचे मैदानाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर , खासदार श्रीरंग बारणे आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांच्या हस्ते करण्यात आले .