आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार आरोग्य विभाग
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार आरोग्य विभाग ठाणेच्या उपसंचालिका रत्ना रावखुंडे तसेच आरोग्य संचालनालय मुंबईच्या प्रतिनिधी डॉ. गौरी राठोड यांनी पनवेल मध्ये सकारात असलेल्या उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरची पाहणी केली. झालेल्या पाहणीनुसार कामाला वेग देण्याच्या सूचना आमदार प्रशांत ठाकूर व उपसंचालिका रत्ना रावखुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.