पनवेल शहरातील कारंजाडे गावठाण शेजारील घरे व आदिवासींच्या झोपड्या व घरे पाडण्यासंदर्भात सिडको अतिक्रमण निर्मुलन विभागाने संबधितांना नोटीस दिल्या आहेत . सिडकोने येथे कार्यवाई केल्यास त्यास प्रखर विरोध केला जाईल , या संदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया तसेच सह्व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांना लेखी निवेदन दिले .